दीक्षाभूमी येथे ‘हेल्थ चेक अप व उपचार’ शिबीराचे आयोजन
नागपूर: येथील पवित्र दीक्षाभूमी येथेत भाविकांसाठी हेल्थ चेक अप आणि उपचार शिबिराचे उद्घाटन श्री यश पन्हेक्षजी सरव्यवस्थापक बीएसएनएल नागपूर विभाग, डॉ. मोहन येवले प्राचार्य श्री आयुर्वेद महाविद्यालय नागपूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्री संजय जोशी सहसचिव BVSS प्रमुख पाहुणे होते. डॉ. जय चांगाणी हे अतिथी म्हणून उपस्थित होते.
बाबासाहेब मेडिकल असोसिएशन, SAM नागपूर, श्री आयुर्वेद महाविद्यालय, NSS, श्री आयुर्वेद महाविद्यालय यांचे खूप खूप आभार. विशेष आभार डॉ. विनोद रामटेके, डॉ.रचना रामटेके, डॉ. अर्चना बेळगे, तततततततडॉ. लांडगे मॅम, डॉ. स्नेहविभा मिश्रा मॅम आणि पीजी विद्यार्थी इंटर्न्स आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दीक्षाभूमीला भेट देणाऱ्या गरजू रुग्णांसाठी या मेगा शिबिराचे आयोजन केले आहे.