
अरे वाह!! ‘आम्हालाही मिळणार पुरस्कार’?
नागपूर: मराठीचे शिलेदार संस्थेच्या अनेक व्हाट्सप समूहात आम्ही मागील अनेक वर्षापासून सहभागी सदस्य म्हणून आहोतच. समूहातील सर्वच उपक्रमाचा आमच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांस लाभ होतो. कारण आम्ही आदर्श वाचक असून मराठी भाषा सक्षमीकरणासाठी तसेच मराठी भाषेची श्रीमंती वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहोत. म्हणूनच की काय संस्थेतर्फे समूहातील सदस्यांना ‘साहित्यगंध आदर्श वाचक पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
खरे तर, आपण सर्व वाचक पुरस्काराचे मानकरी आहातच, परंतु अनवधानाने किंवा आर्थिक अडचणी असल्याकारणाने आपण सूचनेकडे दुर्लक्ष करतो. हरकत नाही.! पण आता संधी आहे ना? तर आदर्श वाचक पुरस्कारासाठी आपण खालील लिंक ने सहभागी होऊ या..! ‘संस्थेचे सहामाही सभासदत्व घेऊ इच्छित असलेल्या कवी,लेखक, शिक्षक, पत्रकार, वार्ताहर, निवृत्त कर्मचारी तसेच इतर मराठी भाषिक वाचक यांनी साहित्यगंध दीपोत्सव अंकात शुभेच्छासाठी आपले एक छायाचित्र नाव आडनाव व जिल्हा लिहून तयार ठेवावे.
दि ३ नोव्हेंबर २०२२ रोजी लातूर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात ‘आदर्श वाचक पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप, ट्राफी, मेडल, मानपत्र व एक साहित्यगंध अंक असे असेल. अतिरिक्त माहितीसाठी ७३८५३६३०८८ वर ‘बिनधास्त’ विचारणा करावी.
खालील लिंकने सहभागी होऊ शकता
https://chat.whatsapp.com/CDtnHXhwmgy6DIiUg1vrRk