६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात
_यूनीयन बँक एस. सी. एस. टी. एम्लॉईज असोसिएशन तर्फे अभिवादन_
चेतन कवळते, प्रतिनिधी
नागपूर: यूनीयन बँक एस. सी. एस. टी. एम्लॉईज असोसिएशन तर्फे ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन ‘युनीयन बँक आफ इंडीयाच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.
६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री मुकेश पाटील, श्री भरत मेश्राम कर्मचारी संघटना विदर्भ प्रदेश कु. मज्जीमा सोनटक्के श्री. जे. डी. मौंदेकर श्री. प्रशांत शाहू क्षेत्र प्रमुख नागपूर विभाग श्री. सिद्धार्थ गजभीये श्री. हरीश उपक्षेत्र प्रमुख श्री. मिलिंद वासनिक श्री. पी. एन. चौहान, श्री. पी. एन. चौहान, श्री. पी. एन. चौहान बँक अध्यक्ष श्री. के.एस.टी. कर्मचारी संघटना आणि श्री. राजेश मेश्राम इत्यादी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.