धनुष्यबाण..! ना ठाकरेचा, ना शिंदेचा! निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ गोठवला

धनुष्यबाण..! ना ठाकरेचा, ना शिंदेचा! निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ गोठवला



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही_

पल्लवी पाटील, नागपूर

मुंबई: शिवसेना कुणाची? शिवसेनेचे धनुष्यबाण कोणाला मिळणार? की शिवसेनेचं चिन्ह गोठावणार? या प्रश्नाकडे साऱ्यांचे लक्ष लागलं होतं.. शिवसेनेने धनुष्यबाणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे महत्वाची कागदपत्र सादर केली. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठावल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles