कळमेश्वर मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा संपन्न

कळमेश्वर मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: कळमेश्वर तालुका मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा दिनांक 5 नोव्हेंबर 2022 रोज शनिवार ला सकाळी 11.30 वाजता श्रीराम विद्यालय, सोनेगाव येथे विदर्भ मुख्याध्यापक संघ कार्यकारिणी तसेच ग्रामीण मुख्याध्यापक संघ कार्यकारिणी नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

कळमेश्वर तालुका मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा आणि तालुक्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष श्री खेडेकर सर, मार्गदर्शक श्री डोंगरे सर, श्री बांते सर, श्री झलके सर,श्री माटे सर,श्री गोरे सर नागपूर ग्रामीण मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री कुरेवार सर,सचिव श्री खोडे सर,कोषाध्यक्ष श्री आरघोडे सर, उपाध्यक्ष श्री गलांडे सर,श्रीमती पौर्णिमा मेश्राम मॅडम,श्री शंकरापुरे सर, श्री कामडी सर तसेच कार्यकारिणीतील सर्व सन्माननीय मंडळीं उपस्थिती होती. तसेच विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री बिडकर सर, सचिव श्री जगताप सर आणि विदर्भ मुख्याध्यापक संघ कार्यकारिणीतील सर्व सन्माननीय मंडळी उपस्थित होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles