‘गोपाळ भुत्तापल्ले’ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

‘गोपाळ भुत्तापल्ले’ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

लातूर: येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायवाडी,केंद्र नांदगाव येथे सेवारत असलेले उपक्रमशील शिक्षक गोपाळ रामचंद्र भुत्तापल्ले यांचा मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 देऊन संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य साहित्यगंध दीपोत्सव 2022 या कार्यक्रमात सहकुटुंब उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, दीपोत्सव अंक, मेडल व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

एक उपक्रमशील शिक्षक म्हणून गोपाळ भुत्तापल्ले यांची शिक्षण क्षेत्रात ओळख आहे, अध्यापन कौशल्याचा वैभव संपन्न अनुभवाने देशाच्या राष्ट्रनिर्मितीत जे भरीव योगदान विविध शैक्षणिक उपक्रमातून दिले जात आहे ,त्यांच्या त्यागाचा,सामाजिक जाणीवांचा, जो विद्यार्थी विचार पालक व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांसमोर ठेवलात.

पुस्तकाच्याही पलीकडे जाऊन अनुभवविश्व समृद्ध करणारे कर्तव्यदक्ष ,आदर्श शिक्षक म्हणून त्यांना हा पुरस्कार, मुख्य संपादक /अध्यक्ष मा.राहुल पाटील,सचिव/संपादक मा.ऍड.पल्लवी पाटील, कार्यकारी संपादक मा.सविता पाटील ठाकरे ,विश्वस्त प्रमुख मा.अशोक लांडगे,अरविंद उकुरडे आदी मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी श्री रंगनाथजी सगर सर ,दिपकजी चामे सर ,विजयजी पोतदार सर व सहकुटुंब उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या,शिक्षण क्षेत्रात सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles