✒️शोध अस्तित्वाचा✒️; प्रतिभा खोब्रागडे

✒️शोध अस्तित्वाचा✒️; प्रतिभा खोब्रागडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

दि,३/११/२०२२ रोजी लातूर ला संपन्न झालेल्या साहित्यगंध पुरस्कार सोहळ्यात आपले स्वागत. ✍️लिहायचं तर खूप खूप आहे पण लिहायला सुरुवात केली की, हे आधी लिहू की ते आधी, असंच होतं अन् मग काही लिहायचं राहूनच जातं, असो ते चालायचंच सुरुवात कुठून करायची अन् शेवट कुठं हाच विचार मनात येतो सर्व प्रथम साहित्यगंध पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व साहित्य प्रभूंना हार्दिक अभिनंदनीय शुभेच्छा.
🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

🔵शब्दांच्या पलीकडले काही, शब्द म्हणजेच शब्दांचे शब्दांशी नाते हे शिलेदार समूहाच्या माध्यमातून उदयास आले, याचे श्रेय सर्व प्रथम आदरणीय राहुल पाटील सर यांना जाते, त्यांच्या अथांग प्रयत्नानेच हे शक्य झाले, एक प्रकारची जणू साखळी तयार केली.

🟡आदरणीय वैशाली ताई,सविता ताई यांनी शेवटीं शेवटी माझं आणि सरांचं स्वागत तर एखाद्या नवीन जोडप्यां सारखंच केलं, एकदम ऊखाणं वगैरे घेऊनच आमची सुटका केली. यथेच्छ आनंदी व हसण्याची मैफील जणू तो क्षण,

📘मराठीचे शिलेदार इतके होते की, सर्वांसाठी बोलणे कठीणच समुहात रोजच भेटतात; पण ती प्रत्यक्ष भेट काही निराळीच होती. काही दिलखुलास व्यक्तिमत्त्व पण होतेच, संग्राम दादानी खुप सहकार्य आम्हाला केले, लातूरला पोहचण्यापासून तर लातूर सोडण्यापर्यंत … सोबतच आग्रहाचं पाहुणचार घरी खाऊ घालूनच वाटी लावलं.🙏🏻

✒️आणखी काय लिहिणार? एवढंच म्हणेन की, नवीन कवी/कवयित्रींना उदयास आणण्याचं कार्य मराठीचे शिलेदार समूह अविरतपणे करीत आहे त्यातीलच मी एक छोटीशी पाकळी…..स्वत:चं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतेय आणि आपल्या शब्दांना विराम देते.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

सौ. प्रतिभा खोब्रागडे
अर्जुनी/मोर, जि. गोंदिया
सदस्य मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles