सुभेदार रामजी आंबेडकर लहुजी वस्ताद साळवे यांची संयुक्त जयंती साजरी.
नागपूर :आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा च्या वतीने आज कास्टाईब कार्यालय यशवंत स्टेडियम येथे सुभेदार रामजी आंबेडकर लहुजी वस्ताद साळवे यांची संयुक्त जयंती आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड सुरेश घाटे हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून नामदेवराव निकोसे, के.एस.पानतावणे, के.टी.कांबळे, सुषमा नागरे हे होते सुषमा नागरे यांनी सुभेदार रामजी आंबेडकर लहुजी वस्ताद साळवे यांच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण केले सुषमा नागरे यांनी या महामानव यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला कार्यक्रमात सुभाष बघेल, चरणदास इंगोले, मामासाहेब मेश्राम, धर्माजी बागडे, हंसराज उरकुडे, शालिक बांगर, राजू दादा पांजरे, ज्ञानेश्वर ढेगंरे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.