कवयित्री रूपाली म्हैस्के यांचा ‘साहित्यगंध’ पुरस्काराने गौरव
गडचिरोली: येथील प्रसिद्ध कवयित्री सौ रूपाली म्हैस्के मलोडे यांना यंदाचा साहित्यगंध पुरस्कार मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे विश्वस्त प्रमुख अरविंद उरकुडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.