विकास पब्लिक स्कूल येथे स्नेहसंमेलनाचे आयोजन

विकास पब्लिक स्कूल येथे स्नेहसंमेलनाचे आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शहरातील विकास पब्लिक स्कूल जानकी नगर, नागपूर येथे २७ वे स्नेहसंमेलन गुरुवार दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी उत्साहात पार पडले.

या स्नेहसंमेलनाला उद्घाटक म्हणून सौ प्रांजलीताई जोशी तर अध्यक्ष म्हणून डॉ. विजय धोटे उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी कविता इसारकर जानकी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ चंदाताई इंगोले, जानकी शिक्षण संस्थेचे सचिव श्री गुणवंतराव इंगोले, वंदे मातरम् विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्यध्यापक श्री विकास इंगोले वंदे मातरम शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. मनिषा गोरले उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले समाजाला जागृत करणारे व संदेश देणारे, Save Water, Save Tree, Social Media, स्वच्छ भारत अभियान Save Girl या विषयावर आधारीत अनेक पथनाटय सादर करण्यात आले स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन शाळेचे मुख्यध्यापक श्री शंकर इंगोले यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री गुणवंता उचितकर व प्रणाली गोहाणे यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे योगदान लाभले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles