बौद्धांनी आपल्या देवाऱ्यात महात्मा फुले लावला, परंतु ओबीसीने आपल्या घरात तरी फुले यांच्या फोटो लावा. पांजरे !

बौद्धांनी आपल्या देवाऱ्यात महात्मा फुले लावला, परंतु ओबीसीने आपल्या घरात तरी फुले यांच्या फोटो लावा. पांजरे !



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्माफुले यांना आपला गुरु का मानले संपूर्ण बौद्ध समाजाने आपल्या देवाऱ्यात महात्मा फुले यांच्या फोटो लावुन पुज्य केले. पंरतु आजपण कित्येक ओबीसींच्या देवाऱ्यत सोडा घरात फुले सावित्रीबाई नाही हि किती शोकांतिका आहे. असे प्रतिपादन ओबीसी नेते राजू दादा पांजरे यांनी प्रांजळ कबुली दिली. ते आंबेडकरी विचार मोर्चा आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा च्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.

ओबीसी नेते अशोकराव पेशने यांनी महात्मा फुलेंच्या छायाचित्रावर पुष्प अर्पण करून त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. जोतीबा महात्मा फुले यांच्या जिवन चित्रावर नामदेवराव निकोसे, तन्हा नागपूरी, प्रा.रमेश दुपारे, जयश्री मसराम, कमलेश मेश्राम, प्रा.के.एस.पानतावणे, यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमात हंसराज उरकुडे, सुलेखा सुर्यवंशी, अभिषेक मडावी, त्रिवेश कुंमरे, नितेश आत्राम, कार्तिक मसराम, अर्चना फुले, आकाश मसराम उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles