विदर्भाची झाडीपट्टी गारठली ..गोंदियात हुडहुडी

विदर्भाची झाडीपट्टी गारठली ..गोंदियात हुडहुडी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा. तारका रूखमोडे, प्रतिनिधी

गोंदिया: शहरात उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे गेल्या पंधरवड्यापासून संपूर्ण विदर्भात थंडीची जोरदार लाट उसळली आहे. त्या लाटेत सर्वात जास्त झाडीपट्टीतील गोंदिया जिल्हा गारठलेला आहे. आज मंगळवारी गोंदियाच्या तापमानात कमालीची घट झाली.9.6 अंश सेल्सियस इतकी आजच्या तापमानाची किमान नोंद करण्यात आली.

विदर्भातील आजचे हे सर्वात कमी तापमान असून त्या खालोखाल भंडारा, नागपूर, गोंदिया,चंद्रपूर, गडचिरोली पण गारठले. पुढील आठवडाभर अशीच थंडीची भयावह लाट कायम राहणार असा हवामान खात्याने इशारा दिलाय. या कडाक्याच्या थंडीची तीव्रता कमी करण्यासाठी नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेतलाय, दैनंदिन कामे रखडलेली आहेत.हवामान विभागाने अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles