सेलू तालुक्यात केंद्रप्रमुख प्रशांत म्हैसकर यांची शिक्षकांना अरेरावीची भाषा

सेलू तालुक्यात केंद्रप्रमुख प्रशांत म्हैसकर यांची शिक्षकांना अरेरावीची भाषा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_केंद्रप्रमुखावर कारवाई करण्याची जामनी केंद्रातील शिक्षकांची मागणी; सिईओंना निवेदन_

वर्धा : महात्मा गांधी यांच्या जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अरेरावीची भाषा वापरणा-या केंद्रप्रमुखांना सेलू तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षक ग्रासले आहेत. सेलूतील जामनी केंद्र अंतर्गत प्रशांत म्हैसकर केंद्रप्रमुख असलेल्या यांच्या बेताल वागण्याने या केंद्रप्रमुखांवर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन नुकतेच या केंद्राअंतर्गत येत असलेल्या शाळांतील मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांनी सेलू पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व वर्धा जिल्हा परिषदेचे सीईओ यांना देण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles