दिव्यांगासाठी वरदान ठरणाऱ्या ‘मुझे भी खेलना है’ पुस्तकाचे नितीन गडकरींच्या हस्ते विमोचन

दिव्यांगासाठी वरदान ठरणाऱ्या ‘मुझे भी खेलना है’ पुस्तकाचे नितीन गडकरींच्या हस्ते विमोचन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : आत्मकेंद्रित दिव्यांग मुलांना खेळता खेळता शिक्षण देण्याच्या पद्धतीवर आधारित “मुझे भी खेलना है ” या डॉ. अश्विनी डहाट इलमे लिखित पुस्तकाचे विमोचन केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरींच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.

सध्या नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू असल्याने व्यस्त कार्यक्रमात असतांनाही गडकरींनी या पुस्तकाचा उद्देश लक्षात घेऊन विमोचनसाठी वेळ दिली व धंतोली येथील सी आर सी मध्ये कार्यरत पुस्तकाच्या लेखिका डॉ. अश्विनी डहाट इलमे यांचं अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विमोचन कार्यक्रमाला मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांचीही उपस्थिती लाभली, नितीनजीं व उपस्थितांचे स्वागत दिनेश इलमे यांनी करून कार्यक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles