नागपुरात वेकोली मुख्यालय येथे उद्या सामूहिक मुंडन

नागपुरात वेकोली मुख्यालय येथे उद्या सामूहिक मुंडन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: कोयला खदान अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज पत्रकार परिषद संबोधित करतेवेळी अध्यक्ष बाबा टेकाडे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेत माहीती दिली, की उद्या गुरुवार दिनांक 15 डिसेंबर रोजी डब्लूसीएलच्या मुख्य ऑफिस समोर मुंडन आंदोलन करणारच असे पत्रपरिषदेमध्ये सांगितले.

दि.15 डिसेंबर ला 11:00 वाजता. पासून मुंडण करण्यास सुरुवात होतील. जवळजवळ या मुंडन आंदोलनात तीनशे लोकांचा सहभाग राहतील. अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली 50 अन्यायग्रस्त मुंडन करतील. सर्वप्रथम बाबा टेकाडे हे मुंडन करतील अशी सुद्धा माहिती दिली.

यावेळी पत्रकार परिषदेमध्ये कोयला खदान अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.बाबा टेकाडे, प्रवीण ताजणे, महेंद्र बोंडे, शरद टेकाडे, योगेंद्र दुपारे, रमेश बोदे, बाबा भोंगाडे, मारुती भुजाडे, धनराज भुजाडे, आणि शुभम ढवळे यावेळी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles