श्री. रामलिंगेश्वर विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात

श्री. रामलिंगेश्वर विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा. कल्याण राऊत, प्रतिनिधी

लातूर: येथील श्री.रामलिंगेश्वर माध्य.व उच्च माध्य. रामेगाव येथे दि १२ जानेवारी २९२३ रोजी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य मुख्याध्यापक यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.मठदेवरू मँडम, व प्रमुख पाहुणे प्रा. शिंदे सर आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. सुत्रसंचलन मा घोडके सर यांनी केले. अनेक विद्यार्थ्यायांनी जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांचे कार्यावर प्रकाश टाकला. शेवटी प्रा.कल्याण राऊत यांनी आभार प्रदर्शन करून पसायदानाने सांगता झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles