राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यंदा गोव्यात आयोजन होणारच

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यंदा गोव्यात आयोजन होणारच



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गोवा: यंदा गोव्यात 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन निश्चित असून शक्यतो ऑक्टोबर – नोव्हेंबर 2023 दरम्यान, आयोजित केल्या जातील. मात्र, तारखा येत्या दोन महिन्यात निश्‍चित होतील, असे केंद्रीय राज्य पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

काल नावेलीतील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये तीन दिवसीय सहाव्या पेंच्याक सिलाट फेडरेशन कप या मार्शल आर्ट स्पर्धेचे उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

सध्या भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या घटनेत थोडा बदल झाला असून दोन महिन्यात असोसिएशनची बैठक होऊन तारखा निश्‍चित होतील,असे ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles