एडीसन फाउंडेशन च्या वतीने शिवाजी जयंती साजरी

एडीसन फाउंडेशन च्या वतीने शिवाजी जयंती साजरीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर :एडीसन फाउंडेशन तर्फे 393 वी शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार सुधाकर कोहळे व प्रभाग २१ नरसाळा अध्यक्षा सौ. प्रीती प्रधाने यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व सेंट पॉल शाळेचे संचालक राजाभाऊ टाकसाळे यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आरोग्य निशुल्क शिबिराचे आयोजन व महिला सक्षमीकरण समितीचे प्रकाशन आणि रोजगार मार्गदर्शन केंद्राची स्थापना व शिबिराचे आयोजक निलेश काळे यांनी केले. यावेळी एडीशन फाउंडेशनचे शिक्षक गण उपस्थित होते. यावेळी शिक्षक उमेश ठाकरे, श्रीमती नलिनी भोंडेकर, श्रीमती प्रीती ठाकरे व अजय राऊत यांची उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles