
कविवर्य अशोक मोहिते यांचा सत्कार
पुणे: येथील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, वडमुखवाडी (रामेती,पुणे) जिल्हा,पुणे
यांचे तर्फे माननीय श्री विनायकराव देशमुख, प्राचार्य रामेती ,श्री साळवे सर,संचालक रामेती आणि श्री अजिंक्य दुधाणे, सहाय्यक संचालक रामेती पुणे यांनी संयुक्तपणे कविवर्य माजी सैनिक ‘काव्यप्रहार’कार अशोक मोहिते, सोलापूर यांना “रामेती पुणे ,कविवर्य पुरस्कार “प्रदान करून दिनांक 28 फेब्रुवारी 23 सन्मानीत करण्यात आले.