काव्याचे अंतरंग

काव्याचे अंतरंग



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

काव्य हासवते, काव्य रुसवते काव्य नटवते, काव्य सजवते काव्य फुलते आणि फुलवतेही काव्य जगण्यालही भूषविते.

कवितेच्या अंतरंगात मर्मभेद जगण्याचा अंतःकरणात जन्म होतो कव्यामृताचा कवितेत लपतो भांडार भावनांचा शब्दांच्या कल्लोळात अंत नाही रचनेचा

काव्याचा पालवीवर स्वर्ग फुलते, पालवीसंग स्वप्नातले मनही झुलते, त्या झुल्यावर जणू आपुलकीचं नाचते, मग चोहीकडे काव्यस्वर गुंजते.

आठवणीच्या सागराला भरती येते चंद्रप्रकाशात प्रेमाची उधळण होते मन मंत्रमुग्ध होऊन गुलमोहर बनते हृदयातील स्वरकंप ओठातून वाहते.

कविताही जिव्हाळ्याच्या सरीतेत नाहते कल्पना,संकल्पना शब्दासंग गुंफते विचार, प्रगल्भता यांचा मिलाफ होते हे कविता अंतरंगातून काव्यमय बनते.

बेबीताई विठ्ठलराव बोईनवाड
जानकी नगर नांदेड.
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles