नकळत सारे घडले

नकळत सारे घडले



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नयनांची इशारे हे फसवे शहारे
हृदयातले स्पंदने का रुणझुणले.
कसे काय घडले मला न कळले
नाते तरी अंतरी बहरले.

समजावले मी वेड्या मनाला
आवरले कितीदा खुळ्या या दिलाला.
नकळत सारे घडले कसे रे
गुन्हा असा मी तुझा काय केला.

काही ना आता मज हाती उरले
प्रेमबाणांनी हृदय घायाळ झाले.
अलवार घाल फुंकर सख्या रे
मी आता माझीच न उरले.

नकळत सारे घडले अफसाने
पुरे आता हे खोटे बहाणे.
कबूल मला हे प्रीत तराणे
जगू या हा जन्म पुन्हा नव्याने.

जयश्री पंकज मराठे, नाशिक
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles