
जय हनुमान क्रिडा मंडळातर्फे भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन
नागपूर: जय हनुमान क्रीड़ा मंडल जापा देवस्थान किन्हाळा सिर्सी द्वारा आयोजित कबड्डी सामने दिनांक 25/03/2023 ला आयोजित करण्यात आले अस्ता उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिति लाभलेले माननीय श्री मिलिंद जी सुटे समाज कल्याण सभापति नागपुर जिल्हा तसेच मा. श्री. दिलीपजी डाखोडे यांचा हंसते उदघाटन समारंभ पार पाड़न्यात आला. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राजुभाऊ मेश्राम सामाजिक कार्यकर्ता नागपुर जिला ग्रामीण तसेच प्रमुख उपस्थिती होती
🏆 प्रथम पारितोषिक 🏆
एम एच ३१ क्रीडा मंडल नागपुर
🏆द्वितीय पारितोषिक 🏆
बालवीर क्रीडा मंडल सालईरानी
🏆तृतीय पारितोषिक🏆
आदर्श क्रीडा मंडल कुजबा यावेळी पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
मंगलाताई पोद्दरे सरपंच ग्रामपंचायत किन्हाळा सौ भारतीताई भगत उपसरपंच किन्हाळा सौ शालू ताई प्रधान सचिव ग्रामपंचायत किन्हाळा मा. रमेश पाटील पोलीस पाटील किन्हाळा . सुरेशजी देवतळे , गजानजी निंदेकर ,अशोकरावजी परचाके बाबारावजी दुधणकर, सुभाषजी पाटील राजू जी पाटील, प्रभाकर पाटील, सुधीर खेडकर ,प्रमोद सपाट, चंद्रभान भगत, हरिदासजी पाटील, अनिलजी नागपुरे, अशोकरावजी जांभुळकर, मोरेश्वर पाटील, मनोहरराव तुरनकर,
रविंद्र मेंढे, गोविंदरावजी निंदेकर,
लक्ष्मण सपाट, संजय पाटील, सुभाष तुरणकर ,सुनील देवतळे यावेळी आदींची उपस्थिती होती.