तालुका क्रीडा संकुलाच्या उच्च स्तरीय प्रशासकीय चौकशीची मागणी

तालुका क्रीडा संकुलाच्या उच्च स्तरीय प्रशासकीय चौकशीची मागणी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: मा. क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांना सतीश मधुकर भालेराव हिंगणा तालुका क्रीडा मार्गदर्शक यांच्यातर्फे पत्र पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एकूण संपूर्ण ३५४ तालुके, व तसेच नागपूर विभागातील १३ शासकीय तालुका क्रीडा संकुलाच्या उच्च स्तरीय प्रशासकीय चौकशी करून नागपूरच्या हिंगणा क्रीडा अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबित करुन, फौजदारी खटले दाखल करून खंडपीठ मुंबई/नागपूर/औरंगाबाद, उच्च न्यायालयात अतिजलद गतीने न्यायनिवाडा करण्यात यावा अशा विनंतीचे पत्र देण्यात आले आहे.

माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत अस्सल कागदपत्रे पुराव्यांसह माझ्या राष्ट्रीय बैंकेत लाॅकरमध्ये राखीव आहेत कारण माझ्या वर गुंडांमार्फत दोन हल्ले झाले आहे आणि धमक्या येत असतात. कृपया नोंद घ्यावी.

*(क्रीडा मार्गदर्शक ता.हिंगणा, संकुल समिती, सतीश मधुकर भालेराव ता.हिंगणा, जि. नागपूर)*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles