निःशुल्क योग शिबिराचे आयोजन आजपासून

निःशुल्क योग शिबिराचे आयोजन आजपासून



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपुरः सुख शांती समाधान संस्थेच्या उपक्रमाला १७ वर्ष झालेत. या शिबिरात आसन, प्राणायाम, ओंकार तसेच वेगवेगळ्या आजारानुसारही आसने प्रात्यक्षिकांसह व याशिवाय व्यक्तिमत्व, विकास कसा करायचा ? सुत्त गुणांना जागृत करून त्यांचे प्रकटीकरण कसे करायचे याविषयी मार्गदर्शन केल्या जाईल.

ही संस्था सतत निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करित असते. नागपूर शहरातील सुख, शांती, समाधान संस्थेचे अध्यक्ष सचिनजी माथुरकर योगगुरु व मार्गदर्शक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दिनांक 17 एप्रिल ते 23 एप्रिल या दरम्यान रोज सकाळी 6 ते 7 या वेळात निःशुल्क योग शिबिराचे आयोजन केलेले आहे. करिता या कार्यक्रमाकरिता नागरिकांनी योगाचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन केले आहे.

हा कार्यक्रम शिवाजी गार्डन मनोदा नगर आशीर्वाद शाळेच्या मागे झिंगाबाई टाकळी नागपूर येथे निःशुल्क योग शिबिराचे आयोजन केले आहे. सुख शांती समाधान संस्थेच्या वतीने अनेक कार्यक्रम आयोजिले आहे. असे संस्थेच्या सचिव शीलाताई केळापुरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles