
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वाडी नगर परीषदेला दणका
नागपूर: वाडी शहरातील शासकीय रुग्णालय बांधण्याची मागणी व शहरातील रस्त्याची दुर्दशा व नगर परीषदेत सुरु असलेल्या भ्रष्ट्राचारा विरोधात वारंवार निवेदन देऊन सुध्दा कुठलीच कार्यवाही न करता मनमानी कारभारा विरोधात श्री, देशमुख मुख्याधिकारी नगर परीषद वाडी यांना मनसेचे पदाधीकारी तालुका अध्यक्ष दिपक ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उडवाउडवीचे नेहेमी प्रमाणे उत्तर श्री देशमुख मुख्याधीकारी हे देत असल्याने मनसे आक्रमक व वाडी नगर परीषदेत तोडफोड तालुका अध्यक्षासह पदाधीकारी अटकेत