डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा ज्योतिष परिषदेतर्फे सत्कार

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा ज्योतिष परिषदेतर्फे सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

पुणे : आंतरराष्ट्रीय कीर्तिचे हस्ताक्षर मनोविश्लेषण तज्ञ ज्योतिर्विद, साहित्यिक, कलावंत, विचारवंत, ब्रम्हध्यान गुरु डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा नुकताच ज्योतिष परिषदेच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ ज्योतिर्विद व.दा.भट यांच्या शुभहस्ते जाहिर सत्कार करण्यात आला.

डाॅ.घाणेकर यांना ज्योतिष परिषदेच्या विशारद परिक्षेत फलज्योतिष विषयात प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. भालचंद्र ज्योतिष विद्यालयात अंकज्योतिष शास्त्रात विशेष प्राविण्य मिळवले. हस्तसामुद्रिक पंडित उपाधि प्राप्त झाली. डाॅ.मधुसूदन घाणेकर सुमारे 45वर्ष ज्योतिष शास्त्रात कार्यरत आहेत. फलज्योतिष, हस्तसामुद्रिक, अंकज्योतिष, वास्तुशास्त्र, संमोहन, रेकीआदि क्षेत्रात त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अद्वितीय असे यश प्राप्त केले.आहे.

2010 मधे श्रीलंका,सिंगापूर, मलेशिया, थायलंड दौ-यात डाॅ.घाणेकर यांनी सुमारे 5000 पर्यटकांचे विनामूल्य भविष्य सांगून एक नवा विश्वविक्रम केला. हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र तसेच अंकज्योतिष शास्त्रावर सर्वाधिक पुस्तके लिहिण्याचा विश्वविक्रमही डाॅ.घाणेकर यांच्या नावावर आहे.
गाणारे भाग्यांक, गाणा-या सह्या,
गाणा-या हातावरच्या रेघा, गाणारी.नक्षत्रं हे विश्वविक्रमी एकपात्री.कार्यक्रम देशविदेशात गाजत आहेत.

ज्योतिष, हस्ताक्षर मनोविश्लेषण,
अध्यात्म, साहित्य, चरित्र, एकपात्री.कार्यक्रम, व्यंगचित्र आदि विषयक 225 पुस्तकं.विविध क्षेत्रात
250 विश्वविक्रम. ससबकुछ.मधुसूदन
ह्या एकपात्री.कार्यक्रमाचे भारतासह 17 देशात 1963 पासून 76,000 हून अधिक प्रयोग. साहित्य, काव्य, ज्योतिष, अध्यात्म, प्रबोधन , आदि विषयक राष्ट्रीय.आंतरराष्ट्रीय 150 साहित्य संमेलन..परिषदांचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान. अनेक काव्यसंमेलनांचे अध्यक्षपद.

साहित्य,ज्योतिष, व्यंगचित्र, संपादन, हस्ताक्षर मनोविश्लेषण आदिक्षेत्रातील प्रदीर्घकालिन योगदानासाठी जीवन.गौरव पुरस्कार प्राप्त. व्हाटसअप वरील लिसन माय व्हिसल स्टेटस.शो ला रसिकांचा
विक्रमी.प्रतिसाद!!!!!!!!

डहाळी अनितकालिक
500 व्या अंकाकडे
वाटचाल!!!

हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र
पूर्णपणे स्वतंत्ररित्या प्रदीर्घकालिन संशोधनपर प्रबंधास श्रीलंकेच्या
ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीकडून 1997मधे डाॅक्टरेट मिळाली..

देशविदेशातून सही वरुन सही सही स्वभाव.. चालती बोलती मोफत सहीयात्रा.. विश्वजोडो अभियानासह दिव्यांग आणि वंचितांसाठीस सबकुछ.मधुसूदन चे मोफत
एकपात्री.कार्यक्रमाचे 50,000हून
अधिक प्रयोग. जिथे.रसिक तिथे.कार्यक्रम नाविन्यपूर्ण उपक्रमातूनससबकुछ.मधुसूदन ह्या विश्वविक्रमीएकपात्री.कार्यक्रमाची प्रयोग संख्या आगामी काही वर्षात
एक लाखापर्यंत पोचेल.

बालांपासून अबालांपर्यंत सुमारे 5555
निखळ हसणा-या व्यक्तींना
लाफ इंटरनॅशनल ॲवाॅर्डस तसेच
गोड बोलणा-या 500 बालांना
मिठू.मिठू पुरस्कार दिले.भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शेकडो यशस्वितांचा निरपेक्षपणे सन्मान करण्याचे भाग्य लाभले. भारतीय जनता पार्टी-ज्येष्ठ नागरिक आघाडी-सांस्कृतिक विभाग प्रमुख हणून नवीन जबाबदारी..

संस्थापक, अध्यक्ष
सांजभेट संस्था(एकल व्यक्तींसाठी संस्था)

लघुपट, अनुबोधपट, शीळवादन, हस्ताक्षर मनोविश्लेषण, ज्योतिष, संपादन, व्यंगचित्र, गायन, साहित्य
अशा विविध क्षेत्रात वैशिष्ट्य.पूर्ण विश्वविक्रम. दत्तोपासक स्व.ताई घाणेकर स्मृतिमंच, हॅन्डरायटिंग ॲनॅलिसिस रिसर्च फौंडेशन, युनिव्हर्सल अ‍ॅस्ट्रॉलॉजिकल फाऊंडेशन, मधुरंग,मधुस्वर, त्रिमूर्ती फिल्म्स, सप्तस्वर इंटरनॅशनल, समर्पण, व्ही आर्ट्स, मिठू मिठू पोपट, हाहाहाsssलाफ इंटरनॅशनल, फ्रेंड्स इंटरनॅशनल, ह्युमन वेल्फेअर काॅसमाॅस ऑर्गनायझेशन,
आनंदयोग, डाॅ.मधुसूदन घाणेकर ब्रह्मध्यान विश्वपीठ, अध्यात्म अध्यासन, आदि अनेक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष महिला.ज्योतिर्विद संस्थेचे संस्थापक आणि सल्लागार

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles