शनिवारीय काव्यस्तंभ चारोळी स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय :धुंदी सत्तेची☄*
*🍂शनिवार : ०६ / मे /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ८४ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*धुंदी सत्तेची*

निवडणुक असता
चित्र वेगळे असते
विसरती मतदारा
धुंदी सत्तेची चढते

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*धुंदी सत्तेची*

झाल्या निवडणुका
आले एकदाचे निकाल
चढली धुंदी सत्तेची
वागणे झाले बेताल

*सौ. श्वेता मिलिंद देशपांडे*
*जामनगर, गुजरात*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*धुंदी सत्तेची*

धुंदी सत्तेची पैशांची
असते माजोरी सत्ताधारकांना
विवंचना दोन घासांची
असते गरीब पामरांना

*सुनीता पाटील*
जिल्हा अहमदनगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*धुंदी सत्तेची*

राजकारणात पडताच
धुंदी सत्तेची चढते
स्वार्थापोटी आश्वासनाने
दिशाभूल जनतेची होते

*सौ.प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*धुंदी सत्तेची*

माणसापासून माणसाला
धुंदी सत्तेची वाहून नेते
आचरण अन् मानवतेची
धुळधाण करून जाते

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*धुंदी सत्तेची*

नशा ही राजकारणाची
न राही फार काळ टिकून
असली जरी घरानेशाही
धुंदी सत्तेची जातेय निघून

*चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*धुंदी सत्तेची*

खुर्चीवर बसल्यावर
धुंदी सत्तेची चढते
आश्वासने डावलली तर
पायउतार व्हावे लागते.

*सौ विमल धर्माधिकारी वाई सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*धुंदी सत्तेची*

धुंदी सत्तेची चढते यांना
तेंव्हा काहीच दिसत नाही
एकमेव मार्ग दिसतो यांना
धन दौलत कमवत राही

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*धुंदी सत्तेची*

धुंदी सत्तेची चढता
भ्रष्ट होते नैतिकता
असत्य,पापकमाई
यातच मानती धन्यता

*श्रीमती सुलोचना लडवे*
अमरावती
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*धुंदी सत्तेची*

धुंदी सत्तेची
ओसरत नाही कधी
नको ती सत्ता म्हणणारे
परत येती माघारी

*बी. आर. पतंगे (beeke*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles