मातृदिनाच्या निमित्ताने ‘माझी आई’

मातृदिनाच्या निमित्ताने…’माझी आई’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आईचे स्थान जीवनात सर्वात आधी आहे. सामाजिक जीवनात आपल्या सोबत सामान्यतः वडीलाचे नाव जोडले जाते. आज ‘मदर्स डे’ निमित्त माझी आई जिवंत असली असती ती तर तिला मिठी मारून सांगितले असते. आज मी जे काही आहे ते केवळ तुझ्यामुळेच आहे. मी आईला या सर्व गोष्टी अधिक बोलू शकलो असतो. आपण सर्व आपल्या आईचे ऋणी आहोत. आई असेल तर काहीच अशक्य नाही.

विश्वास बसत नसेल तर आईने खूप प्रेम केले, त्या प्रेमाने विश्वास दिला की आयुष्यात आयुष्यात काहीही साध्य करू शकतो. मी लहान होतो तेव्हा आईने दोन गोष्टी मला मला दिल्या.1) तू तुझे कष्ट करत रहा.2) स्वतःवर विश्वास ठेव. जेव्हा काहीतरी मिळवशील तेव्हा सर्व काही मिळवले हा विचार करू नकोस. ते लक्ष आपल्या प्रवासाचा एक टप्पा मानून त्याला आणखी मोठे लक्ष बनव. मग ते मिळवून दाखव. तू सर्वोच्च कामगिरी केलीस याचा आनंद असू दे. म्हणून मी महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम व पाठ्यक्रम मंडळाचा सदस्य आहे. तसेच विविध संघटनेचे व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय माध्यमातून आज आदर्श शिक्षक पुरस्कार जवळपास 50 च्या पुढे मिळाले आहेत. हे केवळ तुमच्याच कृपाशीर्वाद आहे.

आधीही हरलो नाही यानंतरही हरणार नाही ही भावना काय मनात असू दे. मला तुमची जी शिकवण मिळाली ती परिपूर्ण ऐकून मी अजून यापुढे खूप काही शिकायचं आहे हा विचार करतो. आई अजून खूप पुढे जायचंय मला त्याच्या या इच्छाशक्तीने मला जीवनात खूप दिले आहे मी यात समाधान आहे फक्त मला प्रामाणिकपणे काम करण्याची सद्बुद्धी द्याव अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. प्रत्येक आईने आपल्या मुलाला याची उदाहरण द्यावे.

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर, उस्मानाबाद
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles