‘कार्यालयातच बिनधास्त ढोसा आता दारू’; राज्य सरकारची परवानगी

‘कार्यालयातच बिनधास्त ढोसा आता दारू’; राज्य सरकारची परवानगी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_मद्यपीसाठी खुशखबर; कार्यालयातच मद्यालय तयार करता येईल_

पंजाब: राज्यातील हरियाणा सरकारने नवीन उत्पादन शुल्क मंजूर केले आहे. जे 12 मेपासून लागू करण्यात आले आहे. ज्या अंतर्गत ऑफिसमध्ये आता दारू पिण्यास परवानगी दिली जाणार आहे. यामुळे हरियाणातील दारूचे शौकीन असलेले लोक आता ऑफिसमध्ये दारू पिण्याची मजा घेऊ शकतील. हरियाणा सरकारच्या धोरणानंतर आता कॉर्पोरेट कंपन्या किंवा मोठ्या ऑफिसेसना दारू विकण्यासाठी (एल-10एफ) लायसेन्स मिळणार आहे.

कर्मचा-यांना दांडी मारून आता दारू पिण्यासाठी तुम्हाला बाहेर कुठे बारमध्ये जाण्याची गरज नाही. तर तुमच्या ऑफिसमध्येच आता बार असणार आहे. कार्यालयात दारू पिण्यासाठी सरकारनेच परमिशन दिली आहे.

एरवी ऑफिसमध्ये तुम्हाला स्मोकिंग करण्यासही परवानगी नसते. पण आता तर तुम्हाला चक्क दारूच पिता येणार आहे. कार्यालयात दारू पिण्यापासून तुम्हाला कुणीच अडवू शकणार नाही. कारण सरकारनेच तसा नियम बनवत परवानगी दिली आहे. ऑफिस कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये दारू पिता येईल. कार्यालयात बारही बनवता येतील. मद्यपी शौकींनासाठी हरयाणा सरकारने खुशखबर देऊन कर्मचा-यांना आनंद दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles