
प्रसिद्ध कवयित्री व आदर्श सहप्रशासक ‘ऊर्मी घरत’ यांना विवाह दिनाच्या शुभेच्छा..!
_मराठीचे शिलेदार समूह आपल्या आनंदात सहभागी आहे_
मराठीचे शिलेदार समूहाच्या आदर्श सहप्रशासक, प्रसिद्ध कवयित्री व लेखिका सौ.उर्मी घरत म्हणजे स्नेहाचा खळखळता झराच. मराठी साहित्यातील अनमोल मोती. ऊर्मी ताई या मागील सात वर्षापासून ‘मराठीचे शिलेदार’ समूहात मराठी भाषा सक्षमीकरणासाठी अविरतपणे कार्य करीत असून आम्हास त्याचा अभिमान आहे. आपल्या विवाह दिनी आपणास ‘मराठीचे शिलेदार’ परीवारातर्फे अगणित शुभेच्छा..!
*नांदा सौख्य भरे..!*
“हसत राहा.. बहरत राहा.. करा मनातील पूर्ण इच्छा..,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला आभाळभर शुभेच्छा…!!!”
©मराठीचे शिलेदार समूह, बिनधास्त न्यूज व साप्ताहिक साहित्यगंध टीम