‘वसुधा नाईक’ यांना 2023 चा मधुरंग इंटरनॅशनल लिटरेचर ॲवाॅर्ड जाहिर

‘वसुधा नाईक’ यांना 2023 चा
मधुरंग इंटरनॅशनल लिटरेचर ॲवाॅर्ड जाहिर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुणे: 27 मे 2023: usa मधील ज्येष्ठ साहित्यिक सौ.वसुधा नाईक यांच्या
रमाची पाटी या कथेला नुकताच मधुरंग इंटरनॅशनल संस्थेतर्फे 2023चा मधुरंग इंटरनॅशनल लिटरेचर ॲवाॅर्ड, मधुरंग इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी जाहिर केला आहे.

पुण्यात जून 2023 मधे होणा-या एका विशेष समारंभात सदर पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला जाणार आहे. सौ.वसुधा नाईक या गेली 10 वर्ष साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. कथा, कविता , ललित असे त्यांचे सातत्याने चौफेर लेखन असते. सौ.वसुधा नाईक ह्या वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्षा आहेत.

सौ.नाईक यांनी लिहिलेल्या रमाची पाटी या कथेवर आधारित असलेल्या लघुपटासही अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे पर्यावरण क्षेत्रात देखिल मौलिक योगदान आहे.सौ.वसुधा नाईक यांना आदर्श शिक्षिका , राष्ट्रगौरव पुरस्कार
प्रतिष्ठेचे काव्यगौरव पुरस्कार प्राप्त झाले आहेत.सौ.वसुधा नाईक यांच्यादैदीप्यमान यशाबद्दल , तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष प्रिया प्रमोद दामले यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles