अष्टपैलूयी देवदूत..!

अष्टपैलूयी देशदूत…!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जे राधाबाई दामोदर ह्यांचे सुत
जन्म त्यांचा भगूर नाशिकचा
होऊन गेले ते महान देशदूत
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा….||१||

उत्तुंग भारताचे स्वातंत्र्य सेनानी
स्वातंत्र्यवीर सावरकर नाव त्यांचे
अविरत भारत देशासाठी झटले
ब्रिटिश सरकारला भय ह्यांचे..||२||

भारतीय चळवळीचे प्रणेते
स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसुधारक
राजकारणी,हिंदु तत्वज्ञ
जहाली तरी साहित्यिक लेखक …||३||

अष्टपैलू असलेले व्यक्तीमत्त्व
गुण अंगी सर्जनशील कवित्वाचे
कितीही सोसले घाव जरी
तेवे मन बंडखोर क्रांतीकारत्वाचे…||४||

मारिता मारिता मरेतो झुंजेन
ही शेवटपर्यंत त्यांची शपथ
सशस्त्र क्रांतीचा करून पण
खडतर होता जीवन प्रवास पथ….||५||

शिक्षा झाली काळ्या पाण्याची
होती झाली जी जन्मठेपेची
सागरातील अंदमानात
होती अटक अंधाऱ्या ५०वर्ष्यांची …||६||

श्वेता मिलिंद देशपांडे
जामनगर, गुजरात
============

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles