वसंतोत्सव..

वसंतोत्सव



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसंत फुलला वनी
ऋतूुला बहार आला
कोकिळा गाते गाणी
उषःकाल उजळून निघाली

वसंताचे होता आगमन
जाय ,जुई लागली फुलाय
मोगऱ्याचा सुगंध पसरला
सृष्टी सौंदर्याने हसलीय

लाल रंगाची मोहकता
जणू गालीच्या पसरला
अवनी नेसून लाल रंग
चैतन्य रोमा रोमात बहरला

वसंतोत्सव साजरा करु
गुढी उभारुन समतेची
पाडवा सण हा आला
वातावरण उत्साहाचे

वसंतात हिरव्या कैऱ्या
धरती नटली हिरवीगार झाली
पानापानातून काजू ,आंबा
फळांची रेलचेल झाली

नववधू शृंगाराने सजली
वैशाख महिना आला
कोकिळा कुहू कुहू करू लागली
वसंत उत्सव बहारीला आला

कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles