
समुद्रपूर येथे एकता व समृद्धी पैनल आमने सामने
समुद्रपूर:वर्धा जि प एम्पलाईज संचालक मंडळाची निवडणूक येत्या २५ रोजी होणार असून दरम्यान आज संस्कार ज्ञानपीठ विद्यालय , समुद्रपूर येथे शिक्षकांचे भविष्यवेध प्रशिक्षण सुरू असून आज दि १६ जून रोजी एकता व समृद्धी पैनल आज आमने सामने आल्याचे पहावयास भेटले.