एक पहल अच्छाई की ओर – मोरया फाउंडेशनचा उपक्रम रविवारी

एक पहल अच्छाई की ओर – मोरया फाउंडेशनचा उपक्रम रविवारी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: मोरया फाउंडेशन च्यावतीने सक्षम महिला जगाला सक्षम बनवितात. राणी मनकरर्णीका या कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे कार्याध्यक्ष विदर्भ साहित्य संघ नागपूर आणि विशेष अतिथी म्हणून न्यायमूर्ती अनिताताई गिरडकर तसेच दीपा आगे उप अधिक्षक मध्यवर्ती कारागृह यांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहतील.

रविवार दिनांक 18 जून रोजी सकाळी 11 ते 3 या दरम्यान अमेय दालन, विदर्भ साहित्य संघ येथे कार्यक्रमांचे आयोजक सौ. रजनी अविनाश चव्हाण मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सेलिब्रिटी म्हणून सन टीव्ही चे आशिष पवार यांची प्रमुख उपस्थिती राहील.

तसेच कार्यक्रमात दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांना करिता पुरस्कार व कार्यक्रमात सहभागी सर्व महिलांना आकर्षित भेट वस्तू देण्यात येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमात विशेष विद्यार्थी म्हणून दहावी व बारावीचे अंध विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात रजनी चव्हाण यांनी दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles