जिंतुरात खोदकामात सापडल्या गौतम बुद्धांच्या मूर्ती

जिंतुरात खोदकामात सापडल्या गौतम बुद्धांच्या मूर्ती



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

परभणी: जिल्हात असलेल्या जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर या गावी मंदिराचे परिसरात खोदकाम सुरू असताना त्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती सापडली आहे.

दरम्यान आज दि १९ जून रोजी तहसीलदार जिंतूर तसेच खंदारे साहेब व खिल्लारे साहेब अध्यक्ष बुद्ध विहार समिती व कार्यकर्ते भेट देऊन पाहणी करणार असल्याचे समजते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles