प्रजासत्ताक..

प्रजासत्ताक



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

असले जरी निरनिराळे
रंग,रूप अन् वेष
संविधानाच्या आधारावर
चालतो आपला भारतदेश

स्वातंत्र्य,समता ,बंधुभाव प्रेमाने
नांदते येथील जनता
देशाची हिच आहे खासियत
विविधततेही दिसे एकता

समानतेची एकच ललकारी
द-याखो-यातून कानी गुंजतो
तीन रंगाचा तो उत्सव
नभी बघा शोभून दिसतो

सुजाण नागरिक बनूनी
जबाबदारी अंगी स्वीकारू
प्रजासत्ताक दिनी
संविधानाचे वाचन करू

या देशाचे वारस आम्ही
आहे आम्हा अभिमान
कुशलतेने कार्य करून
वाढवू भारतमातेची शान…

सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles