
तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून स्विकारणारी ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटी नाही तर ऑल इंडिया गांडू कमिटी
पुणे: पुण्यातील दिघीमध्ये रविवारी संभाजी भिडेंच्या जाहीर व्याख्यान होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने याचे आयोजन केले होते. याप्रसंगी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.
जनगणमन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रविन्द्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते.
-15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली. या दिवशी सर्वांनी उपवास कारावा आणि दुखवटा पाळावा.
-भारताचा राष्ट्रध्वज जोपर्यंत भगवा म्हणून स्विकारला जात नाही तोपर्यंत शांत बसायच नमस्कार नाही.
-आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाई सारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीते सारखी पतिव्रता असेल .