धिमंत कोचिंग क्लासेस अकादमीने यंदाही 100% निकालाचा जपला वारसा

प्रा तारका रूखमोडे, प्रतिनिधी
गोंदिया : अर्जुनी/मोर. येथील धिमंत कोचिंग क्लासेस अॅकाडमीत वर्ग आठ ते बाराचे कोचिंग क्लासेस घेतले जातात .संस्थापक राकेश उंदीरवाडे यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेल्या ह्या अकॅडमीतून ग्रामीण भागातील जवळपास दोनशे ते तिनशे विद्यार्थी विज्ञान व गणिताचे शिक्षण घेतात. यामध्ये प्रत्येक वर्षी 100% निकाल दिला जातो व गुणवत्ता यादीत सुद्धा यातले अनेक विद्यार्थी असतात. हीच निकालाची परंपरा याही वर्षी या अकादमीने जपलेली आहे.
उत्कृष्ट शिक्षणप्रणालीमुळे आता नवीन शैक्षणिक वर्षातही अनेक होतकरू विद्यार्थ्यांनी यात ऍडमिशन घेतलेली आहे या अकॅडमीचे सर्वेसर्वा राकेश उंदीरवाडे यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे…या अकॅडमीत विद्यार्थ्यांची शिक्षणाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना शिक्षणातील विविध अभ्यासक्रमाच्या विविध सोयी या माध्यमातून पुरविल्या जातात..तसेच नवोदय विद्यालयात देखील येथील विद्यार्थी यंदाच्या प्रवेशास पात्र झालेले आहेत व अनेक स्काॅरशिप धारक सुद्धा झालेले आहेत.
मराठीचे शिलेदार संस्थेच्या परीक्षक व साप्ताहिक साहित्यगंधच्या सहसंपादक पदावर कार्यरत असलेल्या सहप्रशासिका सौ. तारका रुखमोडे यांनी या अकॅडमीला भेट दिली व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.प्रा. उंदिरवाडे यांनीही सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या सुयशाबद्दल अभिनंदन केले.प्रा तारका रूखमोडे, प्रतिनिधी
गोंदिया : अर्जुनी/मोर. येथील धिमंत कोचिंग क्लासेस अॅकाडमीत वर्ग आठ ते बाराचे कोचिंग क्लासेस घेतले जातात .संस्थापक राकेश उंदीरवाडे यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेल्या ह्या अकॅडमीतून ग्रामीण भागातील जवळपास दोनशे ते तिनशे विद्यार्थी विज्ञान व गणिताचे शिक्षण घेतात. यामध्ये प्रत्येक वर्षी 100% निकाल दिला जातो व गुणवत्ता यादीत सुद्धा यातले अनेक विद्यार्थी असतात. हीच निकालाची परंपरा याही वर्षी या अकादमीने जपलेली आहे.
उत्कृष्ट शिक्षणप्रणालीमुळे आता नवीन शैक्षणिक वर्षातही अनेक होतकरू विद्यार्थ्यांनी यात ऍडमिशन घेतलेली आहे या अकॅडमीचे सर्वेसर्वा राकेश उंदीरवाडे यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे…या अकॅडमीत विद्यार्थ्यांची शिक्षणाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना शिक्षणातील विविध अभ्यासक्रमाच्या विविध सोयी या माध्यमातून पुरविल्या जातात..तसेच नवोदय विद्यालयात देखील येथील विद्यार्थी यंदाच्या प्रवेशास पात्र झालेले आहेत व अनेक स्काॅरशिप धारक सुद्धा झालेले आहेत.
मराठीचे शिलेदार संस्थेच्या परीक्षक व साप्ताहिक साहित्यगंधच्या सहसंपादक पदावर कार्यरत असलेल्या सहप्रशासिका सौ. तारका रुखमोडे यांनी या अकॅडमीला भेट दिली व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.प्रा. उंदिरवाडे यांनीही सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या सुयशाबद्दल अभिनंदन केले.