आपल्या महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलगुरु , प्र – कुलगुरु कोण आहेत पहा ?

आपल्या महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलगुरु , प्र – कुलगुरु कोण आहेत पहा ?पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*१) मुंबई विद्यापीठ :-*
कुलगुरु – सुहास पेडणेकर (ब्राम्हण)
प्र.कुल. रविंद्र कुलकर्णी (ब्राम्हण)

*२) नागपूर विद्यापीठ :-*
कुलगुरु -एस.पी.काणे.(ब्राम्हण)
प्र.कुल. व्हि.एस.देशपांडे (ब्राम्हण)

*३) अमरावती विद्यापीठ :-*
कुलगुरु – डाॕ. चांदेकर (ब्राम्हण)
प्र.कुलगुरु – राजेश जयपूरकर (ब्राम्हण)

*४) पुणे विद्यापीठ :-*
कुलगुरु – नितिन करमरकर (ब्राम्हण)

*५) सोलापूर विद्यापीठ :-*
कुलगुरु – मृणालिनी फडणवीस (ब्राम्हण)

*६) रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड :-*
कुलगुरु – डाॕ. विद्यासागर (ब्राम्हण)
प्र.कुल. डाॕ.जोगेंद्र बिसेन (ब्राम्हण)

*७) आरोग्य विद्यापीठ नासिक :-*
कुलगुरु – दिलिप म्हैसकर (ब्राम्हण)
प्र.कुल. मोहन खामगांवकर (ब्राम्हण)

*८) गोंडवाना विद्यापीठ गडाचिरोली :-*
कुलगुरु – नामदेव कल्याणकर (ब्राम्हण)

*९) यशवंतराव मुक्त विद्यापीठ नासिक :-*
कुलगुरु – ई.वायूनंदन (ब्राम्हण )

*१०) पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला :-*
कुलगुरु – व्हि.एम.भाले (ब्राम्हण)

*११) डाॕ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्या,लोणारे :-*
कुलगुरु – डाॕ.व्हि.आर.शास्री. (ब्राम्हण)

*१२) कालीदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर :-*
कुलगुरु – श्रीनिवास वरखेडी (ब्राम्हण)

*१३) महाराष्ट्र जीव आणि मत्स्य विद्यापीठ नागपूर :-*
कुलगुरु – एम.ए.पातूरकर (ब्राम्हण)

*१४) म.फूले कृषी विद्यापीठ राहूरी :-*
कुलगुरु – के.पी.विश्वनाथ (ब्राम्हण)

*१५) मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी :-*
कुलगुरु – अशोक धवन (ब्राम्हण)

आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात आमच्या इतर जातीमध्ये उदा.मराठा, OBC, SBC,SC, ST, NT/VJ, मुस्लिम, बौद्ध,लिंगायत, ख्रिश्चन, जैन, यांच्यामध्ये एकही कुलगुरु पदासाठी *लायक* माणूस नाही का? आमचे बहुजनांचे मुलं शिकलेले नाहीत का जातीयवाद कोण करत आहे? संविधानानुसार कोणत्या गोष्टी घडत आहे का? हे पाहण्याचे काम आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे आहे! प्रतिनिधी आपले काम करत आहेत का??वशीलाबाजी का??

ही उच्चवर्णिय ब्राह्मणशाही केव्हा पर्यंत सहन करणार???आमच्या छत्रपतिचा खरा इतिहास कधी वाचायला मिळणार! उच्चवर्णीय चार चा आकडा मांडून आपले पद सोडायला तयार नाही ते प्रत्येक वेळेस फसवतात!वेळप्रसंगी घातपात करतात! मग खरा इतिहास बहुजनांना कस काय वाचायला मिळेल??

यासाठीच संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्वाचा सिद्धांत मांडण्यात आला होता.तर संविधानानुसार कार्य करीतच नाही!संविधान फक्त त्यांच्यासाठी आहे का??बहुजनासाठी नाही का?काय विचित्र कार्यक्रम घडवुन आणतात! उच्चवर्णिय! शेवटी लक्ष विचलीत करण्यासाठी हिदूं बनाम मुस्लीम!कायदे काय एकच जातीच्या लोकांची भरती करायला सांगते का?

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles