नागपुरात श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन 2 जून रोजी

नागपुरात श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन 2 जून रोजी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_मराठा विद्या प्रसारक समाज, नागपूरचे आयोजन_

नागपूर: आपल्या सर्वांचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा श्री शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त सक्करदरा चौकात शुक्रवार दि. २ जून २०२३ ला , सायं.५ वा. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

त्याचप्रमाणे शनिवार दि. ३ जून २०२३ ला सायं.५ वा. छत्रपती शिवाजी महाराजांचे पिताश्री शहाजी महाराज भोसले यांनी ४०० वर्षापूर्वी स्थापित केलेले आणि विशेष म्हणजे शिवरायांचे बालपण ज्या मठात गेले अश्या श्री गोसायी महासंस्थान मठ भवानी दत्त पीठ येथील जगदगुरू वेदांताचार्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी ( कर्नाटक) यांचे समाजाचे वतीने स्वागत समारंभ तसेच त्यांचे दर्शनाचा लाभ व समस्त मराठा समाज बांधवांकरिता त्यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या वतीने सक्करदरा चौकातील सभागृहात संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत डॉ.राजे मुधोजी भोंसले यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आलेले आहे. करिता उपरोक्त कार्यक्रमाला शिवभक्तांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles