त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*📘स्पर्धेचा विषय : मोरपीस📘*
*🔸सोमवार : ०५ / जून /२०२३*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*मोरपीस*

तुझा मृदु मुलायम स्पर्श
माझे अंग अंग शहारते
मोरपीस फक्त मोराचेच नसते…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🦚🎍🦚♾️♾️♾️♾️
*मोरपीस*

बाजारात मोरपीस पंखे
लोक खरेदी करीत होते
रानात मोर मरून पडले होते

*सविता धमगाये,नागपूर*
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🦚🎍🦚♾️♾️♾️♾️
*मोरपीस*

ऋतू बदलले,सारेच बदलले
ते मोरपीस मी पुस्तकात जपून ठेवले
हल्ली मोर पावसातही नाचत नाहीत

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक,परीक्षक, सहप्रशासक*
*जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🦚🎍🦚♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. ३.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*काव्य त्रिवेणी -मोरपीस*

तू दिलेलं मोरपीस
डायरीत आहे जपलेलं
अजूनही माझ्यावर रुसलेलं.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समह*
♾️♾️♾️♾️🦚🎍🦚♾️♾️♾️♾️
*मोरपीस*

गोड आठवणींचे मोरपीस
ठेवले आहे ह्रदयी जपून
जरी आई गेली सोडून

*श्रीमती सुलोचना लडवे,अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🦚🎍🦚♾️♾️♾️♾️
*मोरपीस*

बरे झाले मी जपून ठेवलेय
तू दिलेले मोरपीस
हल्ली जखमांवर फुंकर तेच घालतेय

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
♾️♾️♾️♾️🦚🎍🦚♾️♾️♾️♾️
*मोरपीस*

हल्ली फार सुळसुळाट झाला
मोरपीस विक्रेत्यांचा
नायनाट होतोय मोरांचा

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🦚🎍🦚♾️♾️♾️♾️
*मोरपीस*

जुने संदूक आज पाहिले
डायरीत ते मोरपीस दिसले
अजुनही आहे माझ्यावर रुसले

*डॉ. संजय भानुदास पाचभाई, नागपूर.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🦚🎍🦚♾️♾️♾️♾️
*मोरपीस*

तूझ्या आठवणीचे मोरपीस
अजूनही सांभाळून ठेवलेले.
कृष्णाच्या तसबिरीत जपलेले.

*प्राजक्ता आर खांडेकर, नागपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🦚🎍🦚♾️♾️♾️♾️
*मोरपीस*

मोरपिसाची शोभच न्यारी
फिदा त्यावर दुनिया सारी
मोर भेटनेही हल्ली झाले दुरापास्त

*डॉ.पद्मा जाधव-वाखुरे, औरंगाबाद*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles