मराठी चित्रपट अभिनेत्री गायत्री बनसोडेची नागपूरला भेट

मराठी चित्रपट अभिनेत्री गायत्री बनसोडेची नागपूरला भेटपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: तेजश्री मेक ओव्हर अकॅडमी मेडिकल चौक च्यावतीने रोसेटा एलिट क्लब येथे फॅशन शो व पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रश्मी तिरपुडे, मनीष रोहनकर, सुषमा गायकवाड, आणि मोहिनी मैदमवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रम नुकत्याच चार जून रोजी संपन्न झाला. त्यानंतर फॅशन शो ला सुरुवात झाली. यावेळी 200 हून अधिक श्रोते सहभागी झाले होते. यात मेकअप आर्टिस्ट डॉक्टर /वकील/ टीचर्स यांना पुरस्कार देण्यात आले. लगेच फॅशन शो ला सुरुवात झाली मिस तीन विनर , मिसेस तीन आणि मिस्टर अश्यांना विनर म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमापूर्वी अवार्ड पुरस्कार देण्यात आले. श्रोत्यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यात
*श्री.कॅटेगरी* ->
श्री.ज्योत्सना नगरारे ( Mrs. महाराष्ट्र २०२३ )
1st रनर श्री.कनक पोहेकर
सेकंड रनर श्री.प्रीती खोब्रागडे
*मिस्टर कॅटेगरी* ->
विनर शेख हुसेन (Mr. महाराष्ट्र २०२३)
1st रनर मंथन बुंदे
2nd रनर शुभम वांद्रे
*मिस कॅटेगरी* ->
कु.सोनल केलवद (Miss महाराष्ट्र 2023) 1st रनर अंकिता दमके, 2nd रनर सलोनी पटले, शो टॉपर सोनाली गणवीर कार्यक्रम अतिशय सुंदर झाला असून उत्तम प्रतिसाद मिळाला. मराठी चित्रपटाची अभिनेत्री गायत्री बनसोडे यांच्या हस्ते सर्वांना सन्मानित करण्यात आले. आयोजन तेजश्री उपाध्याय यांनी केले असून संचालन मोनालिसाने केले तर आभार तेजश्री उपाध्याय यांनी मानले. व कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles