अभ्यास माझा..

अभ्यास माझापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

विषय :विज्ञान

प्रश्न १ ला :- पॉलिश केलेल्या धान्यामधील कोणते जीवनसत्त्व नष्ट झालेले असते ?

१) व्हिटॅमिन B✅

२) व्हिटॅमिन C

३) व्हिटॅमिन E

४) व्हिटॅमिन A

प्रश्न २ रा :- एखाद्या पदार्थात कर्बोदके असतील तर त्यावर आयोडीचे थेंब टाकल्यास त्या पदार्थाला कोणता रंग प्राप्त होतो ?

१) Purpal Black✅

२) Magenta

३) Ivory

४) Orange

प्रश्न ३ रा : – कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे पेलाग्रा हा रोग होतो ?

१) व्हिटॅमिन B2

२) व्हिटॅमिन B3✅

३) व्हिटॅमिन B12

४) व्हिटॅमिन E

प्रश्न ४ था :- Blue Baby कोणाला म्हणतात ?

१) जन्मताच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना✅

२) जन्मताच किडणीमध्ये दोष असणाऱ्या मुलांना

३) जन्मताच मंद असणाऱ्या मुलांना

४) जन्मताच डोळ्यात दोष असणाऱ्या मुलांना

प्रश्न ५ वा : – नेत्रदान करतेवेळी कोणता भाग दान करतात ?

१) पारपटल✅

२) श्वेतपटल

३) रंजितपटल

४) वरील सर्व

प्रश्न ६ वा :- गॉयटर म्हणजे ….. . या ग्रंथाला आलेली सूज.

१) थायरॉईड✅

२) वृषण

३) पियुषीका

४) अँड्रेनल

प्रश्न ७ वा :- रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे …..

१) हिमॅटॉलॉजी✅

२) हिमॉलॉजी

३) हिमोग्राम

४) हिमॉट्रानिक्स

प्रश्न ८ वा : – विषाणूद्वारे होणारा रोग पुढीलपैकी कोणता आहे ?

१) सर्दी

२) गोवर

३) कांजिण्या

४) वरील सर्व✅

प्रश्न ९ वा :- किती दिवसात कोष फुटून प्रौढ डास बाहेर येतो ?

१) १ ते २

२) २ ते ३

३) ३ ते ४

४) ४ ते ५✅

प्रश्न १० वा :- डॉ. अभय बंग हे पुढीलपैकी कोणत्या आरोग्य विषयक कार्यक्रमाशी संबंधित आहेत ?

१) कुष्ठरोग निर्मुलन

२) बाल कुपोषण निर्मुलन*ल✅

३) पोलिओ निर्मुलन

४) क्षयरोग निर्मुलन

श्री.अशोक गंगाधर लांडगे
ता.नेवासा जिल्हा अहमदनगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles