उद्धव ठाकरेचे रात्री अमरावतीत आगमन

उद्धव ठाकरेचे रात्री अमरावतीत आगमन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_अमरावती भगवीमय, जय्यत तयारी.. ठिकठिकाणी बॅनरबाजी_

अमरावती: उद्धव ठाकरे आज सायंकाळी अमरावतीत दाखल होणार आहेत. उद्धव ठाकरेंचं ठीक ठिकाणी स्वागत केले जाणार आहे. अमरावतीत उद्धव ठाकरेचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. आणि या कार्यक्रमाची जय्यत तयारी अमरावतीत केली जाते आहे. अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरे उद्याला संवाद साधणार आहेत.

अमरावतीत उद्धव ठाकरेच्या दौऱ्यानिमित्त प्रचंड उत्साहाचा वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते आहे. २ हजार कार्यकर्त्यांची बसण्याची व्यवस्था सांस्कृतिक सभागृहामध्ये करण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक कार्यकर्ते अमरावती दाखल होणार असल्याची माहिती देखील शिवसेनेकडून देण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती लागल्यानंतर अमरावतीत अनेकजण उद्धव गटात प्रवेश घेणार असल्याची माहिती उद्धव गटाचे संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles