शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट आठ🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : चित्रसावली*☄
*🍂शनिवार : ०९ / १२ /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*चित्रसावली*

दिसते तू तशी नसते तू
चित्रसावली तुझी वेगळी छबी
भावनाचा सिंचन मळा…
शृंगारातील चित्रसावली गुलाबी

*सौ. सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🍁🌐➿➿➿➿
*चित्रसावली*

राया तुमची चित्रसावली
आधारवड जीवाचा होते
नसतानाही सोबत तुम्ही
लेकरांना आशिर्वाद देते…

*चारू झरे,वाशिम*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🍁🌐➿➿➿➿
*चित्र सावली*

निघून गेली जरी दूर
स्वप्नात तुला पाहतो
चित्र सावली बनून सदैव
सहवास तुझा लाभतो

*विजय शिर्के , छं . संभाजी नगर*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🍁🌐➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १०९ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*चित्रसावली*

चित्रसावली कधी घाव हृदयावर
शोधता तिला होई नजरेतून हद्दपार
चित्रसावली बिंबविली कधी मनावर
धावता मागे पळते कशी दूरदूर!

*श्री अशोक माहदेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🍁🌐➿➿➿➿
*चित्रसावली*

माझीच चित्रसावली
माझ्या मागे मागे येते…
नेहमीच मला ती
खरी खरी साथ देते…

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
इंदापूर पुणे
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🍁🌐➿➿➿➿
*चित्रसावली*

साथ तुझी मज जशी चित्रसावली
आयुष्याचे माझ्या सोन झाले
प्रत्येक वळणावर तू निभावली
जीवनी हेच रूप मज तुझे भावले

*वर्षा मोटे पंडीत*
छत्रपती संभाजी नगर
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🍁🌐➿➿➿➿
*चित्रसावली*

तू नसताना दिसते मला
तुझी चित्रसावली
तुझ्या कर्तुत्वाचे गुण
आज मला पुन्हा आठवली

*संजय गायकवाड*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌐🍁🌐➿➿➿➿
*चित्र सावली..*

मनात तुझीच प्रतिमा
चित्र पालवी आशेची
दूर तुझे गाव जरी रे
चित्र सावली उषेची..

*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव-रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह.*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles