शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सहा🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : दवंडी*☄
*🍂शनिवार : २३ / मार्च /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*दवंडी*

संदेशाचे माध्यम दवंडी
पिटवणे झाली हद्दपार
तंत्रज्ञानाने आता संदेश
पोहचे सातासमुद्रापार

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🏵️🪸🏵️➿➿➿➿
*दवंडी*

सुखकारक,दुःखकारक गोष्टी
लोकांपर्यंत पोहोचवायचा दवंडीवाला
काळाच्या ओघात आला
त्याच्यावरही आता घाला

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🏵️🪸🏵️➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*दवंडी*

महाराष्ट्राचा तारणहार जन्मला शिवनेरीवर
दवंडी पाठवा रे देशोदेशी,गावोगावी
नरनारी ऐकून ही शुभवार्ता
घरोघरी दिवे,समया,ज्योती लावी…

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🏵️🪸🏵️➿➿➿➿
*दवंडी*

प्राचीन काळी दवंडीने
दिला जाई समाचार
आता अनेक प्रसार माध्यमे
करतात प्रसार आणि प्रचार

*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🏵️🪸🏵️➿➿➿➿
*दवंडी*

दवंडी देऊन देई सूचना
गावभर फिरे दवंडी वाला
गाव ऐकते कान टवकारू
आला रे आला दवंडी वाला

*श्रीमती कमल दवंडे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🏵️🪸🏵️➿➿➿➿
*दवंडी*

चौकात हलगी वाजे
सूचनांची दवंडी पिटे
क्षणात गावसारा जमे
पाऊले त्यानुसार पडे

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🏵️🪸🏵️➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles