मोठी बातमी : गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणूक कार्यक्रमात बदल

गडचिरोली जिल्ह्यातील 9 नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम बदलला आहे. या निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेत व निकालांच्या दिनांकामध्ये बदल झाला आहे.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम असून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, चामोर्शी, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा व कोरची या ९ नगरपंचायतीमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार 21 डिसेंबरला मतदानाची वेळ सकाळी ७.३० पासून ते सायंकाळी ५.३० पर्यंत होती. त्याऐवजी मतदानाची वेळ सकाळी ७.३० पासून ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत व निवडणुकांची मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक २२/१२/२०२१ रोजी होता त्याऐवजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक २३/१२/२०२९ निश्चित करून देण्यात आला आहे. मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार सदर बदल करण्यात आले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles