हल्लेखोरांवर दखलपात्र गुन्हा नोंदवावा, कारवाईची मागणी

हल्लेखोरांवर दखलपात्र गुन्हा नोंदवावा, कारवाईची मागणी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

हिंगणा: येथील प्रभाग क्र ८ कोल्हेवाडी, वानाडोंगरी येथील रहिवाशी अशोक हरीमकर वय ४३ यांच्यावर दि १३ जून रोजी तीन आरोपींनी प्राणघातक हल्ला केला. लोखंडी रॉडने जबर मारहाण करून गंभररीत्या जखमी केले.

विनोद शंकर कामते, सौ. वर्षा विनोद कामते, अभिषेक विनोद कामते सर्व रा. प्रभाग क्र. ८ कोल्हेवाडी वानाडोंगरी पो.ता. हिंगणा जि. नागपूर या हल्लेखोरांवर पोलीसांनी थातूरमातूर कारवाई केली असून, मला योग्य न्याय मिळावा म्हणून यांच्यावर दखलपात्र गुन्हा नोंदवून कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन पोलीस उपायुक्त परीमंडळ क्रमांक १ पोलीस स्टेशन प्रताप नगर येथे दिले असल्याचे अशोक हरीमकर यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles