
पार्डीत शैक्षणिक साहित्य वितरण
नागपूर: रोहोबोथ रिव्हायवल मिनिस्ट्री चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने जरूरत मंद, लहान मुला मुलींना, शिक्षणासंदर्भातली सामग्री वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. पारडी येथे झालेल्या या शिक्षण सामग्री वितरणात जास्तीत जास्त मोठ्या संख्येने जरूरतमंद, गरजू, लहान मुला मुलींनी याचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजक विकास मेश्राम, कोषाध्यक्ष योगेश ठाकरे, शुभम नाईक, विशाल कनोजिया, गिरीश कोल्हे, अमोल भरणे, नोएल भेंग्रा , रामकिशोर बोपचे, महेंद्र चचाने यांनी सहकार्य केले.व